शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : तलाठी भरतीची मुदत आणखी वाढवा; रोहित पवारांचा विधानसभेत प्रश्न, फडणवीसांचं उत्तर

महाराष्ट्र : Rohit Pawar : हे कुरघोडीचं राजकारण होतंच राहील पण आजपासून...; रोहित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

पुणे : रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; तीन जण सीसीटीव्हीत कैद

महाराष्ट्र : नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय; भाजपाचा थेट हल्लाबोल

महाराष्ट्र : Rohit Pawar : स्वतःही वेग घेईना, इतरांनाही पुढं जाऊ देईना…; फोटो ट्विट करत रोहित पवारांची भाजपावर टीका

मुंबई : ती भूमिका कळल्यावर ९५ टक्के आमदार मागे फिरतील, रोहित पवारांचं गणित

पुणे : 'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला

मुंबई : सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा

महाराष्ट्र : “अजितदादांच्या विरोधात बारामतीतून कोण उभे राहणार?”; रोहित पवारांचे सूचक विधान

नाशिक : 'फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या...'; छगन भुजबळ यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर