शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

नागपूर : राजकारण डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंवर आरोप - रोहित पवार 

महाराष्ट्र : Maharashtra Karnataka Border Dispute: “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊन महाराष्ट्राची दिशाभूल का केली?”

नागपूर : Maharashtra Winter Session 2022 : ऊर्जामंत्री बोलत असतानाच सभागृहात बत्तीगुल! रोहित पवारांनी साधला निशाणा

नागपूर : हिवाळी अधिवेशन २०२२; भाजपकडून आंबेडकरी जनतेचा अपमान

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “संतांच्या बाबतीत चुकीचं विधान केल्यास माफी मागावी”; राष्ट्रवादीचा सुषमा अंधारेंना सल्ला

महाराष्ट्र : Rohit Pawar : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, मुंबईत कर्नाटकची जाहिरात; रोहित पवारांनी ट्विट केले 'ते' फोटो

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, तीच कायम ठेवावी”; रोहित पवार असं का म्हणाले? 

कोल्हापूर : ..तर सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? आमदार रोहित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : Rohit Pawar: रोहित पवारांचा गनिमी कावा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची धमकी धुडकावत बेळगावात दाखल 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणे बाहेर काढणार”; चंद्रकांत पाटलांचा पलटवार