शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

जळगाव : आरक्षणाच्या नावावर भाजपची राजकीय दुकानदारी; रोहीत पवार यांची टीका

जालना : गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो: रोहित पवार

महाराष्ट्र : “भाजपसोबत जाण्यापूर्वी अजितदादांनी ऑफर दिली होती का?”; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : 'म्हणून भाजप नेत्यांचा इगो दुखावला असेल'; जीआर मागे घेण्यामागचे रोहित पवारांनी सांगितलं राजकारण

महाराष्ट्र : अजित पवार रक्षाबंधनाला गेलेच नाहीत? सकाळी जो कार्यक्रम होतो..., रोहित पवार अजूनही आशावादी

मुंबई : तुम्ही मला नाही, करोडो लोकांना बालिश म्हटलं, रोहित पवारांचा राष्ट्रवादीवर पलटवार

मुंबई : संभाजीराजे भाजपच्या जवळचे, भाजपानेच त्यांना संदेश दिला असेल

मुंबई : 'राज्यातील जनता स्वाभिमानी, बीडमध्ये सत्तेचा वापर; रोहित पवारांचा दादा गटावर पलटवार

महाराष्ट्र : Video - सामान्य प्रवाशांची लालपरी सरकारच्या दुर्लक्षामुळे जलपरी झालीय; रोहित पवारांचा टोला

मुंबई : मलाही लव्ह लेटर आलेत, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री पदाबाबतही बोलले