शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : तेलंगणातील विजयाचा फायदा महाविकास आघाडीला; रोहित पवारांचा अजित दादांनाही टोला

मुंबई : ... तर अजिबात खपवून घेणार नाही; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : रोहित पवारांनी टाळलं, पण काका अजित पवारांनी तलवार उपसली; पुतण्यावर पहिला वार

मुंबई : जयंत पाटील रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला का गेले नाहीत? पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

सांगली : मतदारसंघ प्रश्नांच्या ढिगाऱ्यात; रोहित पाटील राज्याच्या दौऱ्यात

महाराष्ट्र : बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

वाशिम : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात

हिंगोली : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; सरकारने भरपाई देण्याची रोहित पवारांची मागणी

महाराष्ट्र : “मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार”; रोहित पवारांच्या ट्विटवर गोपीचंद पडळकरांचा पलटवार