शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग, चिंतीत रोहित पवारांचं भावूक ट्विट, म्हणाले, योद्धा कधीच पराभूत होत नसतो

सांगली : रोहित पाटील राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष ?, जयंत पाटलांकडून संकेत

पुणे : 'आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची, रोहित तुझं खूप अभिनंदन'

पुणे : VIDEO: लोकांचे विषय समजून घेतल्याने कर्जत नगरपंचायतीमध्ये विजय : आमदार रोहित पवार

महाराष्ट्र : Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कर्जत नगरपंचायतीत रोहित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बाजी, एकहाती सत्ता

मुंबई : Rohit Pawar: 'खिल्ली उडवणं चुकीचं...', 'टेलिप्रॉम्प्टर' प्रकरणावर रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू

महाराष्ट्र : मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय; रोहित पवारांचा टोला 

महाराष्ट्र : ...याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल, अभिनेता किरण मानेंना रोहित पवारांचा पाठिंबा

महाराष्ट्र : Annabhau Sathe: “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म, पण केंद्राच्या दृष्टीने अण्णाभाऊ साठे ‘प्रतिष्ठित’ नाहीत”

पुणे : Sindhutai Sapkal: “अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल”: शरद पवार