शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : Rohit Pawar: धर्मांचा बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Rohit Pawar : पायाला फ्रॅक्चर, मेंदूला जबर मार; ऊसतोड मजुराच्या मुलासाठी धावून गेले रोहित पवार

मुंबई : 2014 नंतर भाजपने पेट्रोल कर 300 टक्क्यांनी वाढवला, आमदाराने दिली आकडेवारी

महाराष्ट्र : Rohit Pawar: “जिग्नेश मेवाणींना भाजपवाले जाणीवपूर्वक त्रास देतायत, ना त्यांनी...”; रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

मुंबई : Rohit Pawar: ट्विटर खरेदी करणाऱ्या इलॉन मस्कला रोहित पवारांचा ट्विटरवरुनच उपरोधात्मक टोला

मुंबई : पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार, पण... - रोहित पवार

महाराष्ट्र : Rohit Pawar: “द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही”: रोहित पवार

सांगली : Rohit Pawar: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळेच राज ठाकरेंकडून धर्माचे राजकारण-रोहित पवार

मुंबई : Rohit Pawar: ... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट

कोल्हापूर : 'शेतकरी आळशी तर शेतकऱ्यांचा कारखाना घशात घालणारे रोहित पवार हुशारच', राजू शेट्टींंचा खोचक टोला