शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

जालना : लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

महाराष्ट्र : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

राष्ट्रीय : महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी नाकारल्याने सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

महाराष्ट्र : धक्कादायक! यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संचलनात दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ 

राष्ट्रीय : राहुल गांधींशी 'तेव्हा' काय बोलणे झाले?... गडकरींनी अखेर सांगितले! 

लातुर : अहमदपुरचे लेफ्टनंट कमांडर शिरीष पावले यांना नौसेना पदक

रायगड : आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

राष्ट्रीय : अतुलनीय कार्य! 384 वडाची झाडं लावणाऱ्या 106 वर्षीय आजीबाईचा 'पद्मश्री'नं गौरव

राष्ट्रीय : भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट