शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : रश्मिका मंदाना की प्रिया वाॉरिअर? आज नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

सखी : व्हायचं होतं पत्रकार पण सिनेमात झळकली, 21व्या वर्षी साखरपुडा मोडला आणि.. रश्मिका मंदानाची 'झुकेगी नहीं' गोष्ट

फिल्मी : रश्मिकाचा प्रत्येक फोटो तुम्हाला प्रेमात पाडेल...; पाहा, श्रीवल्लीचे ‘किलर’ फोटो

फिल्मी : बिग बींनी शेअर केला रश्मिका मंदानासोबतचा फोटो, पण चाहत्यांनी ‘चूक’ शोधली ना भाऊ!!

फिल्मी : बॉलिवूडच्या या सुपरस्टार सोबत दिसणार रश्मिका मंदाना, परिणीतीची सिनेमातून पत्ता कट

फिल्मी : क्यूट लूकमध्ये रश्मिका मंदाना जिममध्ये वर्कआउट करताना दिसली, बघता बघता व्हायरल झाला व्हिडीओ

फिल्मी : PICS:'पुष्पा'मधील श्रीवल्ली खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, रश्मिका मंदानाचे फोटो व्हायरल

फिल्मी : 'पुष्पा' चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, चिमुरडीचं होतंय सर्वत्र कौतुक

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 बाबत नवीन माहिती आली समोर, हिंदी प्रेक्षकांसाठी असणार खास सरप्राइज

फिल्मी : वरूण धवन आणि रश्मिका मंदानाचा डान्स व्हिडीओ व्हायरल, हॉट मुव्ह्स पाहून फॅन्स अवाक्