शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

राष्ट्रीय : तुमचा कोणी 'डीपफेक' बनवला तर काय कराल? कायदा 'अशी' करेल तुम्हाला मदत

फिल्मी : अफेअरच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओवर विजय देवराकोंडाने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, कोणाबरोबरही...

फिल्मी : रश्मिकानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डीपफेकचे शिकार, दोघांचा 'तो' फोटो व्हायरल

फिल्मी : १४ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडलेली रश्मिका मंदाना, साखरपुडाही झाला होता; पण, लग्न मोडलं आणि...

फिल्मी : अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडीओतील खरा चेहरा; कोण आहे 'ही' तरूणी?

फिल्मी : रश्मिकानंतर कतरिना कैफचाही फेकफोटो व्हायरल, Tiger 3 चा टॉवेल सीन केला मॉर्फ्ड

फिल्मी : ...तर AI आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं, रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडिओबाबत तेजस्विनीची प्रतिक्रिया

बॉलीवुड : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल

फिल्मी : डीपफेक व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून...

फिल्मी : रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता