शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : कसं काय परळी, कसे आहात? I Love You..., रश्मिकाची परळीतील गणेशोत्सवाला हजेरी!

फिल्मी : 'पुष्पा २'च्या नवीन पोस्टरसह कन्फर्म झाली रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : Vicky - Rashmika : 'छावा' चित्रपटासाठी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना शिकले मराठी

फिल्मी : Wayanad Landslide : वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या १५० वर , रश्मिका झाली अस्वस्थ, पोस्ट शेअर करत म्हणाली...

फिल्मी : Allu Arjun : 'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क!

फिल्मी : रश्मिका मंदानावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली - लवकरच पुन्हा भेटू...

फिल्मी : 'मुंज्या' नंतर Vampires वर सिनेमा आणणार दिनेश विजान, रश्मिका मंदाना हिरोईन तर हिरो...

फिल्मी : Indian Idol 12 फेम सायली कांबळेला पडली 'अंगारो सा..'ची भुरळ, अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या गाण्यावर धरला ठेका

फिल्मी : हिंदी अभिनेत्याने धरला ऋतुजा बागवेच्या तालावर ठेका; 'अंगारों से' वर केला जबरदस्त डान्स

फिल्मी : ..तर आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू!; चाहते 'पुष्पा २' च्या मेकर्सवर का भडकले?