शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'माझ्या आजीपुढे रश्मिका पाणी कम चाय...', हे काय म्हणाले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ?

फिल्मी : 'अ‍ॅनिमल' हिट झाल्यानंतर रश्मिका मंदाना पोहचली काश्मीरमध्ये, पोजमुळे झाली ट्रोल

फिल्मी : Animal: 'सिनेमात जेव्हा दोन अभिनेत्री असतात त्यावेळी..'; सेटवर तृप्तीला रश्मिकाने दिली अशी वागणूक

फिल्मी : Animal : हिंसा आणि वादग्रस्त सीनमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्याप्रकारे त्याने काम केलंय...

फिल्मी : 'अ‍ॅनिमल'नंतर आता 'पुष्पा २'ची तयारी करणार रश्मिका मंदाना, लवकरच करणार शूटिंगला सुरूवात

फिल्मी : माझ्या लग्नात मला ते नको आहे, मानसी तक्षकने 'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलसोबतच्या 'त्या' दृश्यावर सोडले मौन

फिल्मी : Animal : मी गीतांजलीबाबत काही प्रश्न विचारले होते, पण..., रश्मिकाची पोस्ट चर्चेत

फिल्मी : ना रणबीर, ना रश्मिका, 'अ‍ॅनिमल'मधून फळफळलं या कलाकाराचं नशीब, रातोरात झाला स्टार

सखी : म्हणजे बायकांच्या जगण्याला काही किंमतच नाही का? ॲनिमल सिनेमाच्या निमित्ताने सोशल मीडियातला चर्चेतला प्रश्न

फिल्मी : Animal पाहून 'पुष्पा' ही झाला थक्क, रणबीर कपूरच्या परफॉर्मन्सवर अल्लू अर्जुन थेटच बोलला