शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'पुष्पा २'च्या श्रीवल्लीचा पहिला लूक आला समोर, चित्रपटाच्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : नेमका कसा असेल 'पुष्पा २' सिनेमा; अभिनेत्री रश्मिका मंदानाने दिलं मोठं अपडेट

फिल्मी : 'पुष्पा 2' आधीच तिसऱ्या पार्टचीही चर्चा, काही टक्के शूटिंगही झालं पूर्ण? दिग्दर्शक म्हणाले...

फिल्मी : Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाच्या फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिंग; म्हणाली, मृत्यूपासून थोडक्यात वाचली...

फिल्मी : Forbes India 30 Under 30 : जान्हवी कपूर, सारा अली खानला टाकलं मागे, 'या' बॉलिवूड सुंदरींनी थेट फोर्ब्समध्ये मिळवलं स्थान

फिल्मी : प्रभास आणि रश्मिका मंदानाचा स्क्रीनवर रोमांस! 'अ‍ॅनिमल'नंतर संदीप रेड्डी वांगा बनवणार 'स्पिरिट'

फिल्मी : रश्मिका मंदानाने 'पुष्पा २'च्या सेटवरील शेअर केला फोटो, झाला व्हायरल

फिल्मी : Animal नंतर रश्मिका मंदानाच्या मानधनात वाढ?, या चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणते - यावर प्रत्यक्षात...

फिल्मी : किरण रावनंतर आणखी एका सुपरस्टारच्या पत्नीने Animal ला ठेवली नावं, म्हणाली, '९०० कोटी...'

फिल्मी : धनुषच्या 'डीएनएस' सिनेमाच्या चित्रीकरणाला ब्रेक; पोलिसांनी थांबवलं तिरुपतीमधली शूट