शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

उत्तर प्रदेश : मंदिरासाठी ३० वर्षे मौन; २२ तारखेला सरस्वतीदेवी व्रत सोडणार, आवाज ऐकण्यासाठी कुटुंब आतुर

राष्ट्रीय : राम मंदिर उद्घाटन निमंत्रण सोनिया गांधींनी नाकारले, काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू;' या' नेत्यांनी विरोध केला

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार; भाजपने राजकीय रंग दिल्याचा आरोप

राष्ट्रीय : अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचा किराया 1 लाख रुपये

उत्तर प्रदेश : CM योगी म्हणाले, अयोध्येत दर्शनाला या; तुमचा खर्च आमदार-खासदार करतील

मुंबई : राम मंदिर सोहळा थेट कॅनव्हासवर साकारणार ! अयोध्येत होणार लाईव्ह पेंटिंग

कल्याण डोंबिवली : उल्हासनगरात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती; २१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान उत्सव

महाराष्ट्र : Ram Mandir: काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं; 'खदखदणारा हिंदूद्वेष' म्हणत भाजपाची सडकून टीका

राष्ट्रीय : यूपी काँग्रेस 15 जानेवारीला रामललाचे दर्शन घेणार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घालणार!

फिल्मी : प्रभू श्रीरामाचा अपमान, FIR दाखल; नयनताराच्या 'अन्नपूर्णी'मुळे नेटफ्लिक्स बॉयकॉटची मागणी