शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राम मंदिर

    Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

    Read more

    राष्ट्रीय : अरे व्वा! राम मंदिराला दररोज मिळतंय इतक्या लाखांचं दान; भक्तांची संख्याही झाली दुप्पट

    भक्ती : मंदिरात नवीन मूर्ती बसवताना प्राणप्रतिष्ठा का केली जाते? त्याचा काय परिणाम होतो? वाचा!

    क्रिकेट : Ram Mandir: माझे रामलला विराजमान झाले! पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला फोटो, बाबरवर साधला निशाणा

    सोलापूर : २२ जानेवारीला मोबाइलचा फ्लॅश सुरु करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    राष्ट्रीय : जय श्रीराम! अयोध्येतील रामललाचे फोटो आले समोर; राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली मूर्ती

    फिल्मी : रामायणातील 'रामा'ने खऱ्या आयुष्यात भोगला १४ वर्षांचा वनवास; कामासाठी जोडावे लागले होते हात

    रायगड : खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान

    उत्तर प्रदेश : अयोध्येसाठी हवामान विभागाचे विशेष वेबपेज सुरू

    नाशिक : प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मग्रंथांनुसारच, वाराणसीच्या विद्यालयाकडून अण्णाशास्त्री दातार यांच्या ग्रंथाचा दाखला

    उत्तर प्रदेश : निमंत्रितांना देणार माती, मिठाई अन् तुळशीचे पान; ‘गीताप्रेस’ने भेट देण्यासाठी पाठवले शेकडो धार्मिक ग्रंथ