शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : जमिनीवर फक्त ब्लँकेटवर झाेपतात पंतप्रधान मोदी, प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवस व्रत; केवळ नारळपाण्याचे प्राशन

राष्ट्रीय : श्रीरामाच्या मुख्य मूर्तीचे फोटो लीक, चौकशी होणार; मुख्य पुजारी म्हणाले, हे बरोबर नाही...;

यवतमाळ : साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम

क्रिकेट : ‘मी अयोध्येला जाणार, कुणाला काही अडचण असेल तर…’, हरभजन सिंगची रोखठोक भूमिका  

राष्ट्रीय : दिल्लीच्या 'बाबर रोड' नावाच्या जागी 'अयोध्या मार्ग'; हिंदू सेनेने लावले पोस्टर, प्रकरण काय?

उत्तर प्रदेश : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची 'गेस्ट लिस्ट' आली! ८ हजार पाहुण्यांमध्ये 'यांचा' समावेश

मुंबई : मंदिराचे श्रेय भलतेच लोक घेत आहेत : उद्धव ठाकरे

व्यापार : Ram Mandir : २२ जानेवारीला शेअर बाजार राहणार बंद, आज पूर्ण दिवस होणार कामकाज

संपादकीय : रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का!

उत्तर प्रदेश : डोळ्यांचे पारणे अखेर फिटले, रामलला मूर्तीचे दर्शन झाले, अयाेध्येतील मंदिरात प्रतिष्ठापित हाेणाऱ्या मूर्तीचे अनावरण