शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

गोवा : डोंगरीत १६ हजार पणत्या पेटवून श्रीरामाचे चित्र; आरजीच्या आमदारांचाही सहभाग

राष्ट्रीय : भाजपाकडून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट, रमेश चेन्नीथला यांची टीका

राष्ट्रीय : संविधानाच्या रक्षणासाठी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या; सपा नेते शिवपाल यादवांचं विधान

ठाणे : कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान

राष्ट्रीय : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारकडून घोषणा 

पुणे : कुंदन आर्टमधून साकारला अयाेध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा साेहळा; पुण्यातील गृहिणीची अनोखी भक्ती

राष्ट्रीय : ...तर रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

फिल्मी : पंकज त्रिपाठींनी राम मंदिर सोहळ्याला जाण्यास दिला नकार, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

राष्ट्रीय : 'मशीद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही,' उदयनिधी स्टॅलिन यांची राम मंदिरावर प्रतिक्रिया...

सोशल वायरल : सुपरहिरोही रामरंगी रंगले; बॅटमॅन, सुपरमॅन अयोध्येत; काहींनी केली साफसफाई, कुणी बनलं आचारी