शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

नागपूर : श्रीरामाचे साहित्य आणि चांदीच्या मूर्ती व नाण्यांची कोट्यवधींची उलाढाल

क्रिकेट : Ram Mandir: पहिल्यांदाच रविवारी सोमवारची एवढ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे - सेहवाग

राष्ट्रीय : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारात आणखी सात मंदिर बांधणार! मंदिराचे काम कधी पूर्ण होणार?

रायगड : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली 

मुंबई : वर्सोव्यात उभारली प्रति अयोध्या

राष्ट्रीय : अयोध्येत रामललाची 'जादू'! जमिनीला सोन्यापेक्षा जास्त आला भाव, १ एकराची किंमत कोटींमध्ये

फिल्मी : प्रत्येक तिकिटामागे ५ रुपये! राम मंदिरासाठी 'हनुमान'च्या टीमने दान केले इतके कोटी

महाराष्ट्र : मी मुर्खांना उत्तर देत नाही, पण...; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

राष्ट्रीय : तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप

पिंपरी -चिंचवड : हृदयात राम आणि हाताला काम, हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले