शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम सगळ्यांच्याच मनात, पण श्रीरामाबद्दल बोलण्याआधी अंधभक्तांनी...; तेजप्रताप यादवांचे ट्विट

फिल्मी : मेरे घर राम आए है, समृद्धी केळकर आणि फुलवा खामकरचा डान्स पाहून नेटकरी थक्क

क्रिकेट : रोहित शर्मा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाही जाणार? भारतीय कर्णधार पोहोचला... 

पुणे : अयोध्येला ढोलपथक, सनई-चौघड्यासह प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त; पुणेकरांचा सहभाग

आंतरराष्ट्रीय : परदेशातही राम मंदिर सोहळ्याची धूम; अमेरिकेच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये वाटले पेढे-लाडू

राष्ट्रीय : रामललांसाठी सर्वाधिक देणगी कुणी दिली? मंदिरासाठी भेट केलं तब्बल 101 किलो सोनं! मोठ-मोठ्या उद्योगपतिंनाही टाकलं मागे

राष्ट्रीय : अभेद्य! AI बेस्ड हायटेक सिक्योरिटी, ड्रोन, 10 हजार CCTV कॅमेरे; 'अशी' आहे अयोध्येतील सुरक्षा

रायगड : राम प्राणप्रतिष्ठानिमित्त अलिबागमध्ये निघाली भव्य बाईक रॅली

फिल्मी : 'दहा दिशांच्या ह्रदयामधूनी अरुणोदय झाला...', प्राजक्ता माळीची राम मंदिर सोहळ्यानिमित्त खास पोस्ट

फिल्मी : अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा