शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

नागपूर : 'ही' तर भारताच्या नव्या अस्मितेची सुरुवात - देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : लोभस रुप, डोक्यावर सुवर्णमुकुट; रामलला प्राणप्रतिष्ठेनेनंतर मंदिरातील पहिला व्हिडीओ समोर

गोवा : श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रथयात्रा 

फिल्मी : रामाचा पुत्र कुशची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य, स्वप्नील जोशीने आठवणींना दिला उजाळा

राष्ट्रीय : राम राम म्हणा, जय सीयाराम म्हणा, जो 'रामनाम' घेणार नाही, त्याचं...; बाबा रामदेवांचा टीकाकारांवर निशाणा

फिल्मी : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल

व्यापार : Ram Mandir उभारणाऱ्या कंपनीच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश; ₹४४०० पर्यंत जाणार भाव, म्हणाले...

सखी : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

मुंबई : जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार

फिल्मी : अक्षय कुमार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर, कारण आलं समोर; Video शेअर करत दिल्या शुभेच्छा