शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : रामललांची दिवसातून ६ वेळा होणार आरती, सहभागी होण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या...

राष्ट्रीय : श्रीराम मंदिरात तुफान गर्दी; भाविकांच्या आडून गडबडीचा संशय, ATS कमांडो दाखल

फिल्मी : जय श्रीरामाचा जयघोष करत शिल्पा शेट्टीनं मंदिरात जाऊन घेतलं दर्शन; पण 'या' कारणाने झाली ट्रोल, Video व्हायरल

फिल्मी : Video: शिव ठाकरेने 'जय श्रीराम' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, फराह खानही झाली प्रभावित

लोकमत शेती : Soybean Market Today: सकाळच्या सत्रात राज्यात ९९४ क्विंटल सोयाबिनची आवक, काय मिळाला भाव?

व्यापार : काय आहे 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना', मोदींनी अयोध्येवरून येताच केली घोषणा; कोणाला लाभ?

क्रिकेट : Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य अन् गौतम गंभीरकडून सेक्स वर्कर्सना साडी, शालचे वाटप

कोल्हापूर : एक इंची पादुका अन् धनुष्य तर दीड इंच रुद्राक्षावर श्रीराम, कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरेंनी तयार केली प्रतिकृती

महाराष्ट्र : “मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही”; गोविंददेव गिरींच्या विधानावर ठाकरेंचे उत्तर

राष्ट्रीय : शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले…; पंतप्रधान मोदींनी शेअर केला अप्रतिम VIDEO