शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

सखी : श्रीरामाची मूर्ती घडवणाऱ्या अरुणची फिल्मी लव्हस्टोरी, आधी झाली मैत्री-मग जडलं प्रेम, बायको म्हणते..

व्यापार : रामलला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशभरात 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय, काय-काय विकलं गेलं? जाणून घ्या

राष्ट्रीय : राम मंदिर खुलं होताच लोटला भक्तांचा सागर: गर्दीला आवरणं पोलिसांना कठीण, योगी स्वत: पोहोचले!

राष्ट्रीय : भारीच! रामललाच्या मूर्तीचे डोळे मिचकावले! AI चा चमत्कार; रामभक्तांचा आनंद गगनात मावेना

महाराष्ट्र : 'छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : रेल्वेकडून अयोध्येसह ३ ज्योतिर्लिंगांचं दर्शन; ९ रात्री १० दिवसाचं 'स्पेशल पॅकेज'

राष्ट्रीय : राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; रामललाचं दर्शन, एन्ट्री, प्रसाद, मोबाईलबाबत 'हे' आहेत नियम

आंतरराष्ट्रीय : Video: राम मंदिर सोहळ्यादिनीच ब्रिटीश पंतप्रधानांनी गायलं राम भजनं?; जाणून घ्या सत्य

नाशिक : ‘शास्त्रीजी अष्टोत्तर शत रामनाम करना ही है’ रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यादरम्यान पंतप्रधानांचे उद्‌गार

राष्ट्रीय : 3 लाख रामभक्तांनी घेतलं रामललाचं दर्शन; यूपी सरकारचं अयोध्येबाबत मोठं विधान