शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिर बांधल्यानंतरच लग्न करण्याचा केला होता संकल्प; आता 33 वर्षांनी झाला विवाह

गोवा : रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो...

राष्ट्रीय : राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे, कोणी एकट्याने नाही - प्रवीण तोगडिया

महाराष्ट्र : राम जन्मभूमीवर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर...; संभाजी छत्रपती यांची थेट PM मोदींकडे मोठी मागणी

राष्ट्रीय : माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस

राष्ट्रीय : श्रीराम मंदिरात भाविकांनी केले कोट्यवधींचे दान; लाखो भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

भक्ती : प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची मूर्ती सजीव कशी दिसू लागली? प्रेमानंद महाराजांनी उलगडले रहस्य

राष्ट्रीय : रामललाच्या सोहळ्याला गेल्यानं इलियासी यांच्याविरोधात फतवा; पण कोण आहेत ते?, जाणून घ्या...!

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या इमाम इलियासी यांच्याविरोधात फतवा जारी

राष्ट्रीय : राम मंदिराला आता ‘अँटी ड्रोन सिस्टिम’चे कवच; ५ किमीपर्यंत शत्रूवर नजर, इस्रायल करणार मदत