शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : रामलला देतायत १५ तास दर्शन, आरामच मिळत नाही; मंदिर ट्रस्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नाशिक : भाजपकडून रामभक्तांना अयोध्या वारी; नाशिकहून १,५०० भाविकांसाठी विशेष रेल्वे

फिल्मी : अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल

उत्तर प्रदेश : श्रीरामाच्या दरबारात योगी सरकार... मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचले मुख्यमंत्री!  

उत्तर प्रदेश : ...ही गंगा जमनी तहजीब नाही…’’, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत राजा भैय्या यांनी सुनावले 

पुणे : अयोध्येतील जुन्या ढाच्याची एक वीट भारत इतिहास संशोधन मंडळात; राज ठाकरेंनी दिली भेट

राष्ट्रीय : 'सजविली होती मैफिल आम्ही, लुटून नेली दुसऱ्याच कुणी'; राम मंदिरावरून अखिलेश यांचा योगींना टोला

राष्ट्रीय : मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - असदुद्दीन ओवेसी

धुळे : चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राम मंदिरावर होणार चर्चा; भाजपाकडून व्हीप जारी