शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : माझी हत्या झाली तरी चालेल पण प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी १८ कोटींना जमीन का खरेदी केली? राम मंदिर ट्रस्टनं केंद्र सरकार आणि RSS ला पाठवला अहवाल

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir Land: 24 तासांतच सपा नेत्याच्या दाव्यांची पोलखोल, 10 वर्षांपूर्वीच झाले होते जमिनिचे अ‍ॅग्रीमेंट

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE - जमिनीचा वाद का? Shri Ram Mandir | With Ashish Jadhao | Manisha Kayande | India News

राजकारण : Ram Mandir Land Scam : ...तर मोदी, भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल, शिवसेनेचा सामनातून सल्ला 

राष्ट्रीय : राममंदिर जमीन व्यवहार वादात; सपा, काँग्रेसनेही केली चाैकशीची मागणी, ट्रस्टने आराेप फेटाळले

राष्ट्रीय : राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं...

राष्ट्रीय : श्रीरामांच्या नावाने 'धोका' म्हणजे अधर्म, राहुल गांधींनी सांगितला धर्म

राष्ट्रीय : 'मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।', राम मंदिर ट्रस्टमधील कथित घोटाळ्याबाबत माजी IAS अधिकाऱ्याचा टोला

राष्ट्रीय : Ram Mandir: दोन कोटींची जमीन १८.५ कोटींना; राममंदिर जमीन खरेदीत मोठ्या घोटाळ्याचा आरोप