शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 : चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video

क्रिकेट : टेम्पो चालकाचा मुलगा, RCBचा नेटबॉलर अन् IPL 2021चा स्टार; चेतन सकारियानं केलीय धोनी, रैना, राहुल यांची शिकार!

क्रिकेट : IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रवींद्र जडेजानं होत्याचं नव्हतं केलं, महेंद्रसिंग धोनीच्या २००व्या सामन्यात CSKचा 'सुपर' विजय!

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : रवींद्र जडेजा, मोईन अलीनं सामना फिरवला; CSKनं वानखेडेवर इतिहास घडविला!

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनी - रवींद्र जडेजा यांनी CSKचा घात केला; RRचा चेतन सकारिया चमकला

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : फॅफ ड्यू प्लेसिस भलताच पेटला, अतरंगी फटके मारत जयदेव उनाडकटला धु धु धुतले, Video 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनीनं इतिहास घडविला, आयपीएलमध्ये लय भारी कामगिरी करणारा कर्णधार ठरला 

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकली, CSKनं ऋतुराजला आणखी एक संधी दिली

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

क्रिकेट : IPL 2021: बेन स्टोक्सनं घेतला सुनील गावसकरांशी पंगा; कॉमेंट्रीची उडवली खिल्ली, काय म्हणाला पाहा...