शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Moeen Ali IPL 2022, CSK vs RR Live Updates : 6,4,4,4,4,4!; ट्रेंट बोल्टच्या एका षटकात मोईन अली बरसला, MS Dhoniचा १० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, Video 

क्रिकेट : MS Dhoni IPL 2022, CSK vs RR Live Updates : ... तर चेन्नईच्या चाहत्यांवर अन्याय होईल!; महेंद्रसिंग धोनीने स्टाईलमध्ये सांगितले, Definitely IPL 2023 खेळणार!, Video

क्रिकेट : MS Dhoni CSK captain IPL 2022 : महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षी CSK च्या कर्णधारपदी कायम राहणार का?; समोर आली मोठी बातमी

क्रिकेट : IPL 2022 Playoffs scenario : RR vs CSK लढतीच्या निकालाचा लखनौ, बंगळुरू व दिल्लीवर कसा परिणाम होणार?; प्ले ऑफचं गणित बिघडणार

क्रिकेट : Jos Buttler IPL 2022 : बाप-लेकीची इमोशनल भेट; महिन्यानंतर जोस बटलर कुटुंबीयांना भेटला अन्..., Video  

क्रिकेट : IPL 2022 Playoffs Scenario : RCB vs GT सामन्यातील निकालाचा फटका RR, DC,PBKS व SRHला बसणार; बघा कोणाचा विजय कोणाच्या पथ्यावर पडणार

क्रिकेट : एक रियान अन् सर्व 'परेशान'! IPL मधून बॅन करण्याची मागणी; 'नौटंकी' पाहून ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजवालेही भडकले

क्रिकेट : ‘राजस्थान’ने मिळवले दुसरे स्थान; ‘लखनौ’चा २४ धावांनी पराभव

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : राजस्थानने कमाल केली, लखनौला नमवून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली अन् इतरांची धाकधुक वाढवली

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video