शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : बेबी AB नंतर, आता 'बेबी गांगुली'ची IPL मध्ये एंट्री, चाहते करतायत अशा कमेंट्स

क्रिकेट : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स सामन्यावर पावसाचे सावट; मॅच न झाल्यास कोण जाईल फायनलमध्ये?; जाणून घ्या नियम 

क्रिकेट : IPL 2022 playoffs Rules : ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार; जाणून घ्या IPL प्ले ऑफचे नियम

क्रिकेट : IPL 2022 R Ashwin Daughter Dance Video: वडिलांनी सामना जिंकवताच अश्विनच्या लेकीचा भन्नाट डान्स, पत्नीचा आनंदही गगनात मावेना...

क्रिकेट : Yuzvendra Chahal Record MS Dhoni, IPL 2022: धोनीची विकेट घेताच चहलच्या नावावर झाला मोठा विक्रम; असा पराक्रम करणारा केवळ दुसराच!

क्रिकेट : Sunil Gavaskar Shimron Hetmyer IPL 2022 : सुनील गावस्कर हे काय बोलून बसले?; शिमरोन हेटमायरच्या पत्नीचा उल्लेख केला अन्...

क्रिकेट : R Ashwin IPL 2022, CSK vs RR Live Updates : आर अश्विनची वादळी खेळी, राजस्थान रॉयल्सची थेट Qualifier 1 मध्ये एन्ट्री; २००८ नंतर प्रथमच पराक्रम केला

क्रिकेट : IPL 2022, CSK vs RR Live Updates : निकालाआधीच राजस्थानने पक्कं केलं PlayOffs चं स्थान, आता RCB व DC यांच्यातून ठरणार चौथा शिलेदार

क्रिकेट : Moeen Ali IPL 2022, CSK vs RR Live Updates : १६ चेंडूंत कुटल्या ७० धावा पण, थोडक्यात हुकले मोईन अलीचे शतक; राजस्थानच्या गोलंदाजांचे दमदार कमबॅक 

क्रिकेट : IPL 2022, CSK vs RR Live Updates : राजस्थानच्या गोलंदाजांचे सॉलिड कमबॅक, पहिल्या ६ षटकांत दिल्या ७५ धावा अन् नंतर दिले दणके, Video