शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Hardik Pandya, IPL 2022 Final: Rajasthan Royals चं आता काही खरं नाही.... Gujarat Titans चा कर्णधार हार्दिक पांड्याचा IPL फायनलमधील 'हा' रेकॉर्ड पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

क्रिकेट : IPL 2022 Closing Ceremony : AR Rehman गाणार, Ranveer Singh थिरकणार; पण, 'छऊ' नृत्य सर्वांना आकर्षित करणार, जाणून घ्या समारोप समारंभात काय काय होणार

क्रिकेट : Jos Buttler, IPL Final 2022 GT vs RR: जोस बटलर तुफान फॉर्मात; डेव्हिड वॉर्नरचा मोठा विक्रम धोक्यात

क्रिकेट : IPL 2022 Finals RR vs GT : राजस्थान रॉयल्सने फायनलपूर्वी मनं जिंकली; Ravindra Jadeja सह अनेकांचा करणार जाहीर सत्कार, जाणून घ्या लिस्ट

क्रिकेट : IPL Final 2022: आयपीएलच्या फायनलमध्ये पाऊस पडला तर कोण होणार विजेता? गुजरात की राजस्थान, असा आहे नियम 

क्रिकेट : Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर

क्रिकेट : IPL 2022 Final: गुजरात विरुद्ध राजस्थान; आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, कोण मारणार बाजी?

क्रिकेट : Lara van der Dussen, Jos Buttler : जोस बटलर हा माझा दुसरा पती!; असे जगजाहीर बोलणारी लारा व्हॅन डेर ड्युसेन आहे तरी कोण?

क्रिकेट : IPL 2022 Prize Money: पुढच्या वर्षी संघांना बम्पर 'वाढ' मिळणार, पण यंदा विजेता संघ किती रुपये कमावणार?; जाणून घ्या पूर्ण लिस्ट  

क्रिकेट : Rajasthan Royals In IPL Final: सारंकाही शेन वॉर्नसाठी..., फायनलमध्ये धडक मारल्यानंतर संजू सॅमसनचं मोठं विधान!