शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : R Ashwin vs Kumar Sangakara : कुमार संगकाराचे अश्विनवर गंभीर आरोप; मानहानिकारक पराभवानंतर राजस्थानच्या संघात फूट?

क्रिकेट : IPL 2022 Final : गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स

क्रिकेट : Ashish Nehra IPL 2022 : नारळ पाणी, पेन, पेपर!; आशिष नेहरा 'जी' ठरला गुजरातच्या यशामागील खरा 'हिरो'; RCB ला कळली असेल किंमत

क्रिकेट : Shubman Gill IPL 2022 : गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट कोहली; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill' नाव, Video  

क्रिकेट : Hardik Pandya Gujarat Titans Wins IPL 2022 : मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची मोठी विधानं

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल चषक उंचावला, हार्दिक पांड्या शिल्पकार ठरला 

क्रिकेट : IPL 2022 award winners List : गुजरात टायटन्सने २० कोटी कमावले, Jos Buttler ने सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले; पाहा पूर्ण लिस्ट व बक्षीस रक्कम

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हे खेळाडू ठरले गुजरात टायटन्सच्या ऐतिहासिक जेतेपदाचे खरे शिल्पकार!

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : गुजरात टायटन्सच्या विजयानंतर नताशा स्टँकोव्हिचला झाले अश्रू अनावर, हार्दिक पांड्याला दिली 'झप्पी', Video 

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : रोहित शर्मानंतर आता आयपीएलची सर्वाधिक जेतेपदं हार्दिक पांड्याच्या नावावर; मोडला MS Dhoni चा विक्रम