शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL Auction: IPL लिलावात बेन स्टोक्सवर पडणार 'पैशांचा पाऊस'; भारतीय दिग्गजाने केली भविष्यवाणी

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या खेळाडू कायद्याच्या कचाट्यात; करण्यात आलीय मोठी कारवाई

क्रिकेट : IPL 2023: पुढच्या वर्षी मी पण 'मंकडिंग' करणार; रियान परागने दिला इशारा 

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सच्या स्टार फलंदाजाचा रोमँटिक अंदाज; गुडघ्यावरून बसून गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी

क्रिकेट : राज कुंद्राने RRच्या Ross Taylor च्या कानाखाली वाजवली?; किवी फलंदाजाच्या दाव्याने खळबळ

क्रिकेट : Trent Boult : धक्कादायक! ५४८ विकेट्स घेणाऱ्या ट्रेंट बोल्टला न्यूझीलंड बोर्डाने सेंट्रल करारातून वगळले; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार की नाही? 

क्रिकेट : Yuzvendra Chahal:चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेत रंगणार मिनी IPL चा थरार; MI आणि CSK ने लावली सर्वाधिक बोली 

क्रिकेट : Riyan Parag Harshal Patel Fight Controversy IPL 2022: रियान पराग-हर्षल पटेल राडा आठवतोय? त्यात मोहम्मद सिराजचाही होता हात... अखेर सत्य आलं समोर

क्रिकेट : Daryl Mitchell Daughter Emotional Video: IPL खेळून बाबा घरी परतताच लेकीने मारली घट्ट मिठी, खेळाडू झाला भावूक