शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, SRH vs RR Live : वेगाचा 'राजा'! उम्रान मलिकने 149.3kmph च्या वेगाने चेंडू टाकला अन् उडाला देवदत्तचा दांडा, Video 

क्रिकेट : IPL 2023, SRH vs RR Live : मार, झोड फटकेबाजी! जॉस बटलरने कुटल्या १० चेंडूंत ४६ धावा, RR ने पॉवर प्लेमध्ये रचला इतिहास 

क्रिकेट : IPL 2023 : हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला... 

क्रिकेट : नेट बॉलर होण्यासाठी 12वीच्या बोर्ड परिक्षेला पण गेलो नाही, भारतीय गोलंदाजाचा मोठा खुलासा

क्रिकेट : नुसता राडा! २३ चेंडूंत १२६ धावांचा पाऊस, IPL 2023 आधी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजानं आणलं वादळ

क्रिकेट : IPL Spot Fixing Scandal, Ajit Chandila: 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरण: दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली!

क्रिकेट : IPL 2023: राजस्थान रॉयल्सला मोठा झटका; भारताचा वेगवान गोलंदाज आगामी IPL मधून बाहेर!

क्रिकेट : Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला

क्रिकेट : IPL Auction 2023: बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला