शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : अजिंक्य रहाणे संघात असूनही MS Dhoniने दाखवला अविश्वास; घडले असे दोन प्रसंग, रवींद्र जडेजा संतापला

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoniच्या विक्रमी सामन्यात जॉस बटलरचा मोठा पराक्रम; मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoni ने इतिहास घडविला, IPL मध्ये असा पराक्रम कुणालाच नाही जमला; नाणेफेकीचा कौल CSKने जिंकला

क्रिकेट : CSK vs RR, IPL 2023: MS धोनी आज मैदानात उतरताच IPLमध्ये इतिहास रचणार; चेन्नईविरुद्ध राजस्थानचा रंगणार सामना

क्रिकेट : IPL 2023 : कृपया, चांगला खेळ नाहीतर IPL सोडून जा..., वीरू संतापला; वॉर्नरला दिला अल्टीमेटम

क्रिकेट : IPL 2023: राजस्थान-दिल्ली सामन्यात मोठा ड्रामा, बाद झालेल्या वॉर्नरला पंचांनी पुन्हा बोलावलं, नेमकं काय घडलं? 

क्रिकेट : IPL 2023, RR vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सची पराभवाची 'हॅटट्रिक'! डेव्हिड वॉर्नरला पुन्हा सहकाऱ्यांनी दिली नाही साथ

क्रिकेट : IPL 2023, RR vs DC Live : डेव्हिड वॉर्नर एकटा भिडला! विराट-शिखर यांचा 'गब्बर' रेकॉर्ड मोडला, पहिला परदेशी खेळाडू ठरला

क्रिकेट : IPL 2023, RR vs DC Live : W,W; ट्रेंटने दिल्ली कॅपिटल्सचे केले 'बोल्ट' टाईट! संजू सॅमसनने घेतला अफलातून झेल अन्... Video 

क्रिकेट : IPL 2023: जयस्वाल, बलटर, हेटमायरची फायर, राजस्थानने उभारला धावांचा डोंगर, दिल्लीसमोर मोठं आव्हान