शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीच्या रंगात बदल, लाल नव्हे तर 'या' रंगाची असेल जर्सी; महत्त्वाचं कारण 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR: १५ वर्षात जे घडलं नव्हतं ते आताच का घडलं? MS Dhoni प्रामाणिकपणे केली चूक मान्य...

क्रिकेट : IPL 2023: CSK वरील विजयादरम्यान संजू सॅमसनकडून मोठी चूक, झाली कारवाई, पुन्हा चुकल्यास येईल थेट बंदी 

क्रिकेट : राजस्थान रॉयल्सने मिळवला अव्वल स्थानी कब्जा; लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर, पाहा Points Table!

क्रिकेट : CSK Vs RR: १ चेंडू ५ धावा, स्ट्राइकवर MS धोनी; अखेरच्या क्षणी संदीप शर्माचा तो निर्णय अन् राजस्थानचा विजय

क्रिकेट : CSK Vs RR: माही मार रहा है....; व्ह्यूवरशिपच्या यादीत धोनीचा जलवा, जिओ सिनेमावर केला रेकॉर्डब्रेक

क्रिकेट : IPL 2023 CSK vs RR: चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दिली मात, तरीही संजू सॅमसनला बसला लाखोंचा फटका

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : MS Dhoni अन् रवींद्र जडेजाचा संघर्ष अपयशी, 'यॉर्कर'ने मॅच फिरवली; RRने १५ वर्षांनी चेपॉकवर मॅच जिंकली

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : उंदीर-मांजरीचे भांडण! आर अश्विनने संयमी अजिंक्य रहाणेला डिवचलं, जिंक्सनं सॉलिड उत्तर दिलं 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : जॉस दी बॉस! बटलरची फटकेबाजी, CSKला चोपले जीवदान मिळालेल्या दोन फलंदाजांनी