शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023 Points Table: 'मुंबई इंडियन्स'चा सनसनाटी विजय, पॉईंट्स टेबलमध्ये वाढली चुरस; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी?

क्रिकेट : IPL 2023, MI vs RR Live : ६,६,६! मुंबई इंडियन्सचा रोमहर्षक विजय, राजस्थान रॉयल्सच्या २१२ धावांचा यशस्वी पाठलाग

क्रिकेट : IPL 2023, MI vs RR Live : रोहित शर्मा 'OUT' नव्हता! बॉल अन् स्टम्पचा संपर्क नाहीच, Viral Video ने आला भूकंप

क्रिकेट : IPL 2023, MI vs RR Live : No Ball वर यशस्वी जैस्वालला OUT दिला; रोहित शर्मा अन् अम्पायरवर होतायेत आरोप

क्रिकेट : २४ चेंडूंत ११२ धावा! मुंबईचा यशस्वी जैस्वाल मुंबई इंडियन्सला एकटा नडला, RRने धावांचा डोंगर उभा केला

क्रिकेट : दुग्धशर्करा योग! IPLचा १००० सामना अन् रोहितचा बर्थ डे; MI विजयी भेट देण्यासाठी सज्ज, जोफ्राची झाली एन्ट्री

क्रिकेट : चेन्नईनं घरच्या मैदानावर टॉस जिंकला! कॅप्टन कूलच्या निर्णयाला 'गब्बर' धवननंही दिली दाद

क्रिकेट : गल्ली बॉय! २ वर्ष बाकावर बसून ठेवला; संधी मिळताच CSKवर भारी पडला,गावातील लोक आनंदी

क्रिकेट : IPL 2023 Points Table: राजस्थान पुन्हा नंबर १, चेन्नईचं स्थान घसरलं; पाहा आयपीएलचे Points Table

क्रिकेट : IPL 2023, CSK vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय, फिरकी गोलंदाजांसमोर चेन्नईला आली गिरकी