शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : Abdul Samad, IPL 2023: 'पुढचं पाऊल' राजस्थानला नडलं... 'नो बॉल' पडला अन् हैदराबादने मिळवला नाट्यमय विजय

क्रिकेट : Jos Buttler IPL 2023: राजस्थानचा 'जोश' High... बटलरचं शतक थोडक्यात हुकलं, पण संजूच्या साथीने हैदराबादला चोपलं!

क्रिकेट : वेळ चांगली असो वाईट, निघून जातेच..., सततच्या 'फ्लॉप' शोनंतर युवा खेळाडू भावूक

क्रिकेट : IPL 2023, RR vs GT Live : गुजरात टायटन्सने १३.५ षटकांत मॅच जिंकली, Play Offsच्या दिशेने मोठी झेप घेतली

क्रिकेट : IPL 2023, RR vs GT Live : गुजरातकडून 'अफगाणी' जोडी चमकली; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गडबड केली

क्रिकेट : चूक कोणाची? RR चे दोन्ही फलंदाज एका एंडला, यशस्वी जैस्वाल रन आऊट झाला, Video

क्रिकेट : रोहित शर्माच्या 'वादग्रस्त' विकेटचं सत्य समोर आलं; OUT की NOT OUT याचं उत्तर मिळालं

क्रिकेट : तुझ्याकडे एवढी ताकद कुठून येते?, रोहितनं शतकवीर जैस्वालला विचारला प्रश्न, स्वतःच केला खुलासा

क्रिकेट : काय मस्करी आहे राव! हिटमॅन फोन देऊन जा, रोहितनं सेल्फीसाठी चाहत्याचा फोन घेतला अन्...

क्रिकेट : Tim David, IPL 2023 Video: मानलं भावा! टीम डेव्हिडवर 'क्रिकेटचा देव' फिदा, सचिनकडून 'जादू की झप्पी'