शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राजस्थान रॉयल्स

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read more

क्रिकेट : रियान परागने ट्वेंटी-२०त रचला इतिहास; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

क्रिकेट : साधा एक फोन पण नाही केला अन् संघातून बाहेर काढलं, युझी चहलने व्यक्त केला संताप

क्रिकेट : जॉस बटलरला IPL फ्रंचायझीकडून ४० कोटींची ऑफर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडणार

क्रिकेट : आदर्श ! संजू सॅमसन IPL मधील कमाईतील २ कोटी स्थानिक खेळाडूंसाठी करतोय खर्च

क्रिकेट : इथं तरी सिक्स मार भाई..., चहलचा गल्ली क्रिकेटमध्ये 'इम्पॅक्ट', राशिद खाननं घेतली फिरकी

क्रिकेट : RR Vs PBKS IPL LIVE: जयस्वाल-पड्‌डीकलची अर्धशतके; राजस्थानचा 4 विकेट राखून विजय; पंजाब IPL मधून बाहेर...

क्रिकेट : IPL 2023: राजस्थानने १८.३ षटकांत विजय मिळवला तर RCBला बसेल धक्का; पाहा गणित

क्रिकेट : RR Vs PBKS IPL LIVE : ट्रेंटने बोल्ट घेतला अफलातून झेल! हवेत घेतली झेप अन् पंजाबला दिला पहिला झटका

क्रिकेट : RR Vs PBKS IPL LIVE: पंजाबी धुलाई! सॅम करन, शाहरुख खानने चोपलं; राजस्थानला दिलं 188 धावाचं मोठं आव्हान

क्रिकेट : RR Vs PBKS IPL LIVE : पंजाब किंग्स Vs राजस्थान रॉयल्स; टॉस जिंकून RR ने घेतला गोलंदाजीचा निर्णय