शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरेंच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' पत्रावर पोलिसांची कारवाई; मनसेने केली होती तक्रार

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; वरळीकर मतदार सूज्ञ... 

मुंबई : सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

मुंबई : तुमची बायको सूनेला...; शिवसेनेची सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना पेडणेकरांचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला...

मुंबई : राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

महाराष्ट्र : राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका

नाशिक : एकदा तरी हाती सत्ता द्या, नवनिर्माण करून दाखवितो; राज ठाकरे यांची ग्वाही

नाशिक : नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव