शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईतील एका विवाह सोहळ्यात झाली भेट

महाराष्ट्र : “आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर...”; कुणी व्यक्त केली खंत?

महाराष्ट्र : उदय सामंत-राज ठाकरे भेट, भाजपा नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते सर्वांचे मित्र...”

मुंबई : शिंदेसेनेचे मंत्री शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीमागचं कारण काय?

मुंबई : जमिनीखाली केबल जाळे टाकणाऱ्यांवर कर लावा; राज ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई : मूर्तीकारांनी आता विचार करावा, दरवर्षी तोच प्रश्न...; पीओपी बंदीवर राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मुंबईच्या जमिनीखालचा विषय, राज ठाकरे मनपा आयुक्तांना भेटले, महसूलवाढीचा नवा पर्याय सांगून आले!

मुंबई : तुमच्या कुटुंबाला घेऊन या, मी वाट पाहतोय; पुस्तक प्रदर्शनाबाबत राज ठाकरेंचं मराठीजनांना आवाहन!

मुंबई : राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांसोबत मंथन, बैठकीत काय सूचना दिल्या?; नांदगावकरांनी दिली माहिती

मुंबई : “EVM नाही, पराभवाला आपणच जबाबदार”; अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, राज ठाकरेंशी असहमत?