शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video

मुंबई : निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न; भाजपाचा पलटवार

महाराष्ट्र : Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'

मुंबई : Raj Thackeray : तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...,हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश

मुंबई : ३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी...; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

मुंबई : Uddhav Thackeray : आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

फिल्मी : मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग

मुंबई : Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...