शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, घाईमध्ये राहून गेलं

महाराष्ट्र : दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका; राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंना पश्चात्ताप होत असेल का?

महाराष्ट्र : विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...

मुंबई : “फडणवीसांच्या विनंतीला मान, वारंवार माघार घेणार नाही”; विधान परिषदेवरुन राज ठाकरे थेट बोलले

महाराष्ट्र : भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट

नाशिक : पराग शिंत्रे यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काय आहे प्रकरण?

मुंबई : मनसेचे इंजिन जोडूनही महायुतीचे डबे घसरले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा प्रभाव नाही 

महाराष्ट्र : Lok Sabha Election Result 2024 : ...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला, म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या महायुतीच्या उमेदवारांचे काय झालं? पाहा कोण आघाडीवर?