शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आतापर्यंत अपयशी ठरलेली मनसे पुन्हा शड्डू ठोकणार; विजयाचे गणित बदलणे शक्य

महाराष्ट्र : 'सुपारीबाज ते घासलेट चोर', मनसे-राष्ट्रवादीत जुंपली; मनसैनिकांनी मिटकरींची गाडीच फोडली

पुणे : Raj Thackeray: वाकलेल्या सरकारने ‘शिदं’ सारखे ताठ मानेने चालवून दाखवा; राज ठाकरेंचा उपरोधिक टोला

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्...; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्र : पवार साहेबांचा पक्ष चोरून...; पुण्यातल्या पुरावरुन मनसे-राष्ट्रवादीत जुंपली

पुणे : पुणे: राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी वाहतूक अडविली; तरुण मनसे कार्यकर्त्यांवर भडकला

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

महाराष्ट्र : शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं...; राज ठाकरेंचा निशाणा

पुणे : Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे

पुणे : Raj Thackeray: आपल्याकडे दिसली जमीन कि वीक हाच उद्योग सुरु, राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल