शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : Uday Samant : सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत 

महाराष्ट्र : “राज ठाकरेंना नाही, गरिबांना आरक्षणाची गरज, एसीत बसणाऱ्यांना किंमत कळणार नाही”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : जरांगेंच्या आडून पवार, उद्धवांचे राजकारण सुरू; माझ्या नादी लागू नका, अन्यथा...- राज ठाकरे

महाराष्ट्र : Jitendra Awhad  : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

ठाणे : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा

ठाणे : तणाव वाढला! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या

अमरावती : राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात; खासदार अरविंद सावंत यांची बोचरी टीका 

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं

महाराष्ट्र : मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं