शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने, उद्धवसेनेलाला कंटाळलेले करणार शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई : युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले

मुंबई : उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे

मुंबई : “महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्...

महाराष्ट्र : शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोन भाषांचा आदेश लवकरात लवकर जारी करा: राज ठाकरे

पुणे : राज ठाकरे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर;मनसेच्या शहर संघटनेत फेरबदल होणार

महाराष्ट्र : सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...: राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुंबई : “आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान