शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : अकोल्यात राज ठाकरेंसमोर चिमुकलीनं झळकावला बॅनर; महिला अत्याचारावर लक्ष वेधलं

महाराष्ट्र : संजय राऊतांवर मनसेचा पलटवार; संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांसोबत जाणं हे तुमचं महाराष्ट्र प्रेम का?

महाराष्ट्र : शरद पवारांनी जातीचं विष कालवलं; राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतना तो हक...

नागपूर : राज्यातील गलिच्छ राजकारणाचा राग जनता विधानसभेत काढणार

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली

महाराष्ट्र : महिला अत्याचारावरून राज ठाकरे संतापले; २०१७ ते २०२३ पर्यंतच्या गुन्ह्यांची यादीच वाचली

महाराष्ट्र : शिंदे, फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले...

महाराष्ट्र : “आज महाराज हवे होते, नराधमांचे चौरंग केले पाहिजेत”; राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

गडचिरोली : लोकसभेत शरद पवार, उध्दव ठाकरेंकडे पाहून जनतेचा कौल मिळाला, असं नाही : राज ठाकरे

महाराष्ट्र : पीडित कुटुंबाचं राज ठाकरेंना पत्र अन् मनसेमुळे बदलापूर प्रकरणाला वाचा फुटली, 'असा' होता घटनाक्रम