शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले

मुंबई : त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?

ठाणे : आमचं ठरलंय! मीरा भाईंदर मध्ये शिवसेना शाखा उद्घाटनास उद्धवसेना व मनसे एकत्र

मुंबई : लोकल चालते कशी? हे जगासाठी आश्चर्यच; राज ठाकरे : परप्रांतांमधून आदळणारे लोंढेच जबाबदार

पुणे : तुम्ही तयारीला लागा, पुढच्या बैठकीत अधिकचे ठरवू; राज ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश

पुणे : परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप

मुंबई : देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ...; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले

पुणे : राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा; पुण्याच्या बॅनरने चर्चांना उधाण

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश

पुणे : राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक