शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्र : राज ठाकरेंची पहिल्यांदाच सकाळी सभा; अजित पवारांच्या चिमट्याला राज ठाकरेंचं उत्तर? Raj Thackeray Pune

मुंबई : Sanjay Raut: भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान, दौरा रद्द होताच संजय राऊतांची बोचरी टीका

महाराष्ट्र : NewsPoint Live - ब्रिजभूषणना घाबरले, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा का स्थगित केला? Raj Thackeray Ayodhya

मुंबई : 'तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे', राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं!

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेंची प्रकृती ठणठणीत..., तरीही अयोध्या दौरा का स्थगित?

मुंबई : “संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला

पुणे : यांची सभा तर संध्याकाळी होते, अजित पवारांची टीका; राज ठाकरेंची पुण्यात सकाळी सभा

राष्ट्रीय : Raj Thackeray Ayodhya Tour: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; आता खासदार बृजभूषण सिंह म्हणतात...

मुंबई : '...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन', मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!