शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray Pune Speech Live:अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने सापळा रचला जातोय असं लक्षात आलं, आणि...; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

पुणे : Raj Thackeray: 'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

पुणे : MNS Raj Thackeray : एक खासदार उठतो, मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो; टीकाही सहन करायला तयार पण पोरं अडकू देणार नाही

मुंबई : Raj Thackeray: 'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा

पुणे : Raj Thackeray in Pune : निवडणुका नसताना उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

पुणे : Raj Thackeray: आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही, सभेच्या जागेवरून राज ठाकरेंचा सज्जड इशारा

पुणे : राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेतील वाद चव्हाट्यावर, वसंत मोरें यांचे पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप

पुणे : Raj Thackeray: मनसे पक्षाचा झेंडा हाती अन् विविध घोषणा; वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभास्थळी रवाना

पुणे : कृष्ण भगवान अन् राजसाहेब माझ्यासाठी एकच, सभेला उपस्थित राजस्थानी नागरिकांचे मत

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा थोड्याच वेळात सुरु होणार; बृजभूषण, मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधणार?