शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदर देतोय, आदर घ्या, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...”; मनसेचे पवारांना प्रत्युत्तर

अमरावती : पद घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना मनसेत स्थान नाही - राज ठाकरे

अमरावती : पक्ष बांधणीसाठी जो काम करेन, तोच पदावर राहील - राज ठाकरे

अमरावती : अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू 

चंद्रपूर : Raj Thackeray: ...म्हणून राज ठाकरेंनी स्वत: दुकानात जाऊन केक खरेदी केले; अखेर Video आला समोर

मुंबई : हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही आमदार आणता येत नाहीत, त्यांना..., शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!

गोंदिया : राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; अंबादास दानवेंची खोचक टीका

अमरावती : राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर; मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचं घेतलं दर्शन

चंद्रपूर : राज ठाकरे यांनी चंद्रपुरात हाॅटेलबाहेर निदर्शने करणाऱ्या महिलांची ऐकली गाऱ्हाणी

महाराष्ट्र : राज यांनी फडणवीसांचा उल्लेख 'मामा' असा केला... चर्चांना उधाण | MAMA | Devendra Fadnavis