शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, नरेश म्हस्केंची पोस्ट

मुंबई : 'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट

मुंबई : 'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं विधान

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र 'राज'भेटीला! 'शिवतीर्थ'वर खा. श्रीकांत शिंदे पोहचले

महाराष्ट्र : भाजप-शिंदे-मनसे महायुती? भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली; नेत्यांमध्ये नव्याने चर्चा

कल्याण डोंबिवली : महाविकास आघाडीचं सरकार आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हतं; राजू पाटलांची टीका

महाराष्ट्र : Ind Vs PaK T20 World Cup: थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानला लोळवलं; राज ठाकरेंनी केलं 'असं' ट्विट

फिल्मी : Prajakta Mali: त्याला भेटायचच होतं...,  राज ठाकरेंच्या नातवाला खेळवताना दिसली प्राजक्ता माळी, शेअर केले खास फोटो

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “काही हरकत नाही, पण राज ठाकरेंनी...”; भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील सकारात्मक!