शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

संपादकीय : गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?; मनसे-भाजप-शिंदे युतीचं नवं सूत्र ठरणार?

महाराष्ट्र : Video - प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा...; नव्या गाण्यासह दमदार टिझर, 9 मार्चला 'राजगर्जना'

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज्यात राजकारणाचा चिखल झालाय; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्र : Raj Thackeray: आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवस-रात्र बरनॉल लावत असतो; असं का म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्र : २२ मार्चला 'सिनेमाच' दाखवतो, राजकारणात जे चाललंय त्यावर गुढीपाडव्याला बोलणार; राज ठाकरेंची घोषणा

मुंबई : Raj Thackeray: शिवसेना पक्ष योग्य माणसांच्या हाती गेला का? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नवी मुंबई : Raj Thackeray: महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय ते सर्व आपले पूर्वज - राज ठाकरे 

नवी मुंबई : मी चेहरे वाचतो, कोण बरोबर राहणार आहे, जाणार आहे... बरोबर कळतं; राज ठाकरेंची मिष्किल टिप्पणी

महाराष्ट्र : ...तरच हे शक्य आहे; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं मराठी माणसांना साद घालणारं पत्र

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंची भेट अन् मोठी घोषणा; नवाज सिद्दिकी म्हणाला 'जय महाराष्ट्र'